मिया खलिफाचा सिझलिंग अवतार

मुंबई तक

कधी काळी अडल्ट स्टार असलेली मिया खलिफा हिचा जलवा आजही कायम आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

सोशल मीडियावर मियाने तिचा कोणताही फोटो शेअर केल्यानंतर तो अवघ्या मिनिटात व्हायरल होतो.

(फोटो सौजन्य: Instagram)

मिया खलिफा ही आजही प्रचंड चर्चेत असलेली सेलिब्रिटी आहे. त्यामुळेच तिचे फोटो हे प्रचंड व्हायरल होतात.

(फोटो सौजन्य: Instagram)

तिच्या मादक अदांनी तिने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

सोशल मीडियावर तिच्या फोटोंना लाखो लाइक्स मिळत असल्याचं पाहायला मिळतं.

(फोटो सौजन्य: Instagram)

मिया ही खूपच बोल्ड असून तिच्या इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास आपल्याला ते लक्षात येईलच.

(फोटो सौजन्य: Instagram)

मिया खलिफाने काही वर्षांपूर्वीच पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केलं आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

मात्र, ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांनी तिचे ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटो नेहमी शेअर करत असते.

(फोटो सौजन्य: Instagram)

मिया ही आजही एक पॉप्युलर मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)