मिर्झापूरच्या साध्या भोळ्या डिंपीचा एकदम बोल्ड अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ

मुंबई तक

मिर्झापूरची डिंपी अर्थात हर्षिता गौरने तिचे एकद बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-हर्षिता गौर, इंस्टाग्राम पेज

मिर्झापूरमध्ये तिने सोज्ज्वळ डिंपीची भूमिका साकारली आहे

मात्र इंस्टाग्रामवर डिंपीने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये हर्षिता एकदम हॉट दिसते आहे

हर्षिता इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

हर्षिता गौरचा एकदम बोल्ड अंदाज

हर्षिताने याआधीही खास फोटो शेअर केले आहेत

हर्षिताचा आणखी एक बोल्ड अवतार