न्यूयॉर्कमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोदी कसाई असल्याचं म्हणाले
लादेनच्या प्रश्नावर बिलावल म्हणाले, 'मला भारताला सांगायचे आहे की ओसामा बिन लादेन मेला आहे, पण 'गुजरातचा कसाई' अजूनही जिवंत आहे आणि भारताचा पंतप्रधान आहे.'
यादरम्यान बिलावल भूट्टोंनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर पण टीका केली आहे.
ते म्हणाले, 'मोदी आणि जयशंकर हे भारताचे नाही तर RSS चे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत'
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आदी त्यांना अमेरिकेत येण्यास बंदी होती, असं देखील बिलावल भूट्टो म्हणाले
मोदींवर टीका करताना बिलावल पुढे म्हणाले की, भारत सरकार हिटलरपासून प्रभावित आहे.