Mouni Roy : डीप नेक फ्रॉकमध्ये 'नागिन'ने चाहत्यांना केलं क्लिन बोल्ड

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील नागिन मालिकेमुळे अभिनेत्री मौनी रॉय घराघरांत पोहोचली.

नागिन फेम मौनी रॉयच्या बंगाली सौंदर्याचे कोट्यवधी चाहते आहेत.

मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते.

अलिकडेच मौनी रॉयने काही फोटो पोस्ट केलेत. जे बघून तिचे चाहते क्लिन बोल्ड झालेत.

मौनी रॉयने डीप नेक वाला ब्लॅक कलरचा मिनी फ्रॉक घातला आहे.

मिनी फ्रॉकवर मौनी रॉय वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

मौनी रॉयने घरातच हे फोटो क्लिक केले असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

मौनी रॉय फोटो इन्स्टाग्राम