Mrunal Thakur : 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', मृणालचा लुक बघून चाहतेही प्रेमात

मुंबई तक

अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केलेत.

मृणाल ठाकूरने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे.

गुलाबी रंगाची साडी आणि मोकळे केस सोडल्यानं मृणाल ठाकूर सुंदर दिसत आहे.

मृणाल ठाकूरच्या या फोटोंवर चाहते कमेंट करत आहे.

एका चाहत्याने म्हटलंय की, 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'

तर एका चाहत्याने म्हटलंय मै हू ना चित्रपटातील सीनची आठवण झालीये.