नागिन फेम सुरभी ज्योतीची समुद्र किनाऱ्यावर मस्ती; चाहते म्हणाले, 'हॉट दिसतेस'

मुंबई तक

नागिन फेम सुरभी ज्योती दिवसेंदिवस बोल्ड अंदाज दाखवू लागलीये.

सुरभी ज्योतीने पुन्हा एकदा फोटो शेअर करत चाहत्यांना इम्प्रेस केलंय.

सुरभी ज्योतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी वेळ घालवताना दिसतेय.

सुरभी ज्योती सुमद्राच्या पाण्यात मस्ती करतानाही दिसतेय.

सुरभीने काही फोटो शेअर केले असून, त्यात तिने ऑफ शोल्डर परिधान केलाय.

सुरभी ज्योतीने समुद्र किनारी मस्ती करतानाचे वेगवेगळे फोटो शेअर केलेत.

सुरभीने छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केलीये.

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिया असते. वेगवेगळ्या अपडेट्स, फोटो ती शेअर करत असते.

सुरभी ज्योती फोटो/इन्स्टाग्राम