Natasha Stankovic: 'त्यानंतर' 18 दिवसातच हार्दिक पांड्याच्या बायकोने केली कमाल...

मुंबई तक

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक नेहमीच जबरदस्त फिटनेसफ्रिक दिसते. तिचा फिटनेस पाहून सगळेच चकित होतात.

नताशाला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती एका मुलाची आई आहे.

30 वर्षीय नताशाने मुलाच्या जन्मानंतर, एक मिरर सेल्फी पोस्ट केला ज्यामध्ये ती सुपर फिट दिसली होती. प्रसूतीनंतर अवघ्या 18 दिवसांत तिने पूर्वी सारखाच फिटनेस मिळवला.

नताशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि प्रेग्नेंसीनंतर ती कशी होती हे सांगितलं.

व्हिडिओ शेअर करत नताशा म्हणाली, 'तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत होते की प्रेग्नेंसीनंतर माझे वजन कसे कमी झाले.'

पुढे नताशा म्हणाली, 'मी जीममध्ये जाणारी किंवा भरपूर ट्रेनिंग करणारी व्यक्ती नाहीये. मी फिटनेस रूटीनचे पालन करते ज्यामुळे मला फिटनेस राखण्यात मदत होते.'

नताशा रोज जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि कार्डिओ करते. योगासने देखील करते. ज्यामुळे कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

नताशा जर जिममध्ये जाऊ शकत नसेल तर ती घरीच वर्कआउट्स करते. तिला पोहायला खूप आवडतं. वेळ मिळेल तेव्हा ती स्विमिंगही करते.

हायड्रेटेड राहण्यासाठी नताशा लिक्विड ड्रिंक्स घेते, त्यामुळे तिचे पोटही भरलेलं राहतं.