राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज (बुधवारी) तुरुंगातून बाहेर आले आहेत..जवळपास एक वर्ष, एक महिना अन् २७ दिवस अनिल देशमुख तुरुंगात होते. .देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक बडे नेते ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहचले होते..प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ असे नेते उपस्थित होते. .देशमुख यांच्यासाठी प्रेमचंद राठोड हे जामिनादार राहिले आहेत. .राठोड हे देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील शेतकरी कार्यकर्ते आहेत. .अशाच वेबस्टोरींसाठी