Neha Bhasin : टॉपलेस! फोटो बघितल्यावर कळेल नेहाचा बोल्डनेस

मुंबई तक

नेहा भसीनच्या स्वरांचे लाखो चाहते आहेत आणि तिने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नावही कमावलंय.

गायिका नेहा भसीनचा १७ नोव्हेंबरला वाढदिवसत असतो.

नेहा भसीन जशी तिच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे, तशीच ती चर्चेत असते तिच्या बोल्डनेसची.

नेहा भसीनचा बोल्डनेस कायम तिच्या फोटोशूटमधून दिसून येतो.

नेहा भसीनचे चाहते तिचे फोटो सोशल मीडियावरही शेअर करत असतात.

फोटोशूटसाठी नेहा भसीने अनेकदा बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

नेहा भसीनने अनेकदा टॉपलेस होऊन फोटोशूट केलंय.

नेहा भसीनचे काही फोटो इतके बोल्ड आहेत की, त्यावर चाहत्यांनाही नजर हटवता येत नाही.

नेहा भसीन फोटो इन्स्टाग्राम