नेपाळमध्ये रविवारी (15 जानेवारी) 68 प्रवाशी असलेल्या विमानाची भयावह दुर्घटना घडली. .माहितीनुसार अपघातग्रस्त प्रवासी विमान यती एअरलाईन्सचं आहे. .ATR 72 हे प्रवासी विमान काठमांडूवरून पोखराच्या दिशेनं झेपावलं होतं. . 72 प्रवासी क्षमता असलेल्या विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेम्बर्स असे 72 लोक होते. .पोखराजवळ पोहोचल्यानंतर अचानक विमान कोसळलं. .डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळाच्यामध्ये ही दुर्घटना घडली..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा