WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक खास फीचर आणलं आहे..या फीचरच्या मदतीने यूजर जुने मेसेज देखील सहजपणे शोधू शकतात..Wabetainfo ने हे फीचर स्पॉट केलं आहे. ज्यावर WhatsApp सध्या काम करत आहे..हे फीचर WhatsApp beta iOS 22.24.0.77 व्हर्जनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे..WhatsApp चे नवीन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला प्रथम अॅप सुरु करावं लागेल..येथे तुम्हाला कोणत्याही चॅटवर जाऊन सर्च बारवर क्लिक करावे लागेल..जर तुम्हाला सर्च बारसोबत कॅलेंडर दिसत असेल, तर समजून घ्या की, हे फीचर तुमच्यासाठी इनेबल करण्यात आलं आहे..जर कॅलेंडर दिसत नसेल तर तुम्हाला या फीचरची आणखी वाट पाहावी लागेल..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा