Nia Sharma : ह्रदयावर ब्लॅक फूल... मोनोकिनीत नियाची चाहत्यांवर जादू

मुंबई तक

निया शर्माने शेअर केलेले फोटो बघून तुम्ही अवाक् व्हाल.

हो, निया शर्माने आपल्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

निया शर्माने ब्लॅक मोनोकिनीमध्ये बोल्ड पोझ दिल्या आहेत.

निया शर्माच्या ब्लॅक मोनोकिनी ड्रेसवर ह्रदयाच्या ठिकाणी असलेल्या फुल सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

ब्लॅक मोनोकिनीवर निया शर्माने स्मोकी आय मेकअप केलेला आहे.

निया शर्माने आरशामध्ये बघत हे फोटोशूट केलंय.

फोटो - निया शर्मा इन्स्टाग्राम