एकदम जबरा प्लॅन... एक वर्षभर रिचार्जच करायचं नाही!

रोहित गोळे

Vodafone-Idea च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक खास रिचार्ज प्लॅनचा समावेश करण्यात आला आहे.

instagram

असाच एक प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलेडिटीसह देण्यात आला आहे. जो कंपनीने नुकताच लॉन्च केला आहे.

instagram

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्संना वर्षभरासाठी तब्बल 850GB डेटा मिळतो.

instagram

या रिचार्जमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसही मिळतात.

instagram

या प्लॅनमध्ये तुम्हाला Vi Movies आणि TV वर VIP अ‍ॅक्सेस मिळेल.

instagram

Vodafone-Idea यूजर्संना या रिचार्जमध्ये Binge All Night चा देखील फायदा मिळतो.

instagram

म्हणजेच, यूजर्स कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोफत डेटा वापरू शकतील.

instagram

या रिचार्ज प्लॅनसाठी यूजर्सला एकदाच 2,999 रुपये खर्च करावे लागतील.

instagram