Nora fatehi : फिटिंग ड्रेसमध्ये नोराचा तोरा, चाहत्यांना लावलं वेड

मुंबई तक

बॉलिवूडची गॉर्जियस दिवा नोरा फतेहीचे कोट्यवधी चाहते आहेत.

नोरा फतेही बी टाऊनमधील मोस्ट ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.

नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नोरा फतेहीने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती नजरेनं चाहत्यांच्या ह्रदयावर वार करताना दिसतेय.

नोरा फतेही वेगवेगळया पोझ देताना दिसत आहे.

नोरा फतेही फोटो इन्स्टाग्राम