nushrat bharucha : लेहंग्यात नुसरतला बघून चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका

मुंबई तक

बॉलिवूडमधील काही हॉट अभिनेत्रीमध्ये एक म्हणजे नुसरत भरुचा.

नुसरत भरुचाने पुन्हा एकदा आपल्या सेक्सी लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

कमालीचा फिटनेस असलेल्या नुसरत भरुचाने लेहंग्यावर फोटोशूट केलंय.

फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने हा लेहंगा डिझाईन केलाय.

ब्लू रंगाचा लेहंगा परिधान केल्यानंतर नुसरत भरुचा खूपच हॉट दिसतेय.

नुसरत भरुचाचे नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेत.

नुसरत भरुचा फोटो इन्स्टाग्राम