nysa devgan : रेड डीप नेक टॉप परिधान करून पार्टीत पोहोचली काजोलची मुलगी

मुंबई तक

काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण हल्ली जास्त चर्चेत असते.

बॉलिवूड स्टार किड्स असलेली न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

न्यासा देवगण तिच्या मित्रांसोबत वेळ घालवत असते.

न्यासा देवगण आणि तिच्या मित्रांचे पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

न्यासा देवगण अलिकडेच एका पार्टीत गेली होती. त्या पार्टीतले फोटो व्हायरल झालेत.

न्यासा देवगणसोबत अर्जून रामपालची मुलगी माहिकाही दिसत आहे.

न्यासा, माहिका आणि ओरी हे पार्टीत धमाल करताना दिसत आहेत.