Nysa Devgan : अजय देवगणच्या मुलीने कसं केलं ट्रान्सफॉर्मेशन? फिटनेस सीक्रेट काय?

मुंबई तक

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण हल्ली सातत्यानं चर्चेत आहे. याचं एक कारण म्हणजे तिचं स्टार किड्स असंणही आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीपासून न्यासा देवगण दूर असली, तरी तिच्याबद्दल गॉसिप बरंच सुरू असतं.

१९ वर्षीय न्यासा देवगण अधूनमधून मित्र आणि फॅमिलीसोबत दिसत असते.

न्यासा देवगणचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे फोटोही व्हायरल होत असतात.

न्यासा देवगण पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

न्यासा देवगणचा काही दिवसांपूर्वी एक फोटो समोर आला होता, ज्यात ती खूपच वेगळी दिसतेय.

पूर्वीचा फोटो आणि आताचा लुक बघितला तर न्यासा देवगणमध्ये खूप बदल झालाय.

न्यासा देवगण आई काजोललाही फॅशन आणि ब्युटी टिप्स देते.

न्यासा इंटरनेटवर सक्रिय असते आणि त्यामुळे ती ब्युटी आणि हेल्थ विषयी माहिती मिळवत असते.

काजोलनं सांगितलं होतं की, न्यासा आठवड्यात कमीत कमी तीन वेळा फेस मास्क लावते.

न्यासा देवगणला एक्सरसाइज करण्याची आवड आहे. ती योगा आणि कार्डिओही करते.

न्यासा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी २ ते ३ ग्लास गरम पानी पिते. त्यानंतर उकडलेली अंडी, फळं असा नाश्ता करते.

न्यासा देवगण जेवणात पालेभाज्या, सलाड, चपाती खाते. रात्रीच्या जेवणात ती डाळ, चपाती आणि सलाड खाते.

न्यासा देवगण फोटो इन्स्टाग्राम