अचानक श्रीमंत झालं हे गाव, 165 लोकं एकाच वेळी बनले करोडपती!

मुंबई तक

एका रात्रीत 165 गावातील लोकांचं नशीब फळफळलं आहे.

(Instagram)

165 लोकं एकाच वेळी कोट्याधीश झाले आहेत.

(Instagram)

एका लॉटरीमध्ये सर्वांना सुमारे 1200 कोटी रुपये मिळाले आहेत.

(Instagram)

प्रत्येकाच्या खात्यात सुमारे 7 कोटी 50 लाख रुपये जमा झाले आहेत.

(Instagram)

बेल्जियमच्या अँटवर्प प्रांतातील ओलमेन गावातील ही घटना आहे.

(Instagram)

गावातील 165 लोकांनी युरोमिलियन लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते

(Instagram)

तिकिटासाठी प्रत्येकाने 1,308 रुपये मोजले होते.

(Instagram)

गेल्या मंगळवारी हा लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला

(Instagram)

ही लॉटरी एकाच गावातील 165 जणांना लागली आहे.

(Instagram)

बक्षीस म्हणून एकूण 123 दशलक्ष पौंड ही रक्कम दिली जाणार आहे.

(Instagram)

भारतीय चलनात ही रक्कम तब्बल 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

(Instagram)

165 लोकांमध्ये बक्षीस वितरित केले जाईल, त्यामुळे या प्रत्येक व्यक्तीला 7.5 कोटी मिळतील

(Instagram)