Panchayat-2 मध्ये सरळ साध्या दिसणाऱ्या रिंकीचे बोल्ड फोटो व्हायरल...

मुंबई तक

'पंचायत सीझन 2' मधील रिंकी म्हणजेच सानविकाने तिचे काही लेटस्ट फोटो शेअर केले आहेत.

वेब सिरीजमध्ये साधी सरळ दिसणारी सानविका या फोटोंमध्ये सिल्वर थाई स्लिट गाऊनमध्ये खूपचं बोल्ड दिसत आहे.

सानविने वेब सिरीजमध्ये प्रधानजींची मुलगी आणि सचिव यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

सानविकाच्या लेटस्ट फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

सानविकाला 'पंचायत सीझन 2' साठी कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

सानविकाचे हे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.