Poonam Pandey : फक्त टी-शर्ट घालून पूनम पोहोचली रेस्तरॉ मध्ये

मुंबई तक

पूनम पांडे नेहमी आपल्या अंदानी चाहत्यांना घायाळ करत असते.

पूनम पांडेनं पुन्हा एकदा काही फोटो शेअर केलेत.

पूनम पांडे फक्त टी-शर्ट घालून रेस्तरॉमध्ये गेली होती.

रेस्तरॉमध्ये गेल्यानंतर पूनम पांडेने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले.

जिन्यात आणि सोफ्यावर पूनम पांडेने फोटोशूट केलंय.

ओव्हरसाईज ब्लू प्रिंटेड टी-शर्टवर पूनम पांडेने हाय हिल्स शूज घातलेले आहेत.