मुंबई तक
पाहा नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे-
1. मुंबईच्या विकासाला भाजप गती देणार : PM मोदी
2. डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे : PM मोदी
3. डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती : PM मोदी
4. पायाभूत सुविधांवर आमच्या सरकारचा भर आहे : PM मोदी
5. शिंदे-फडणवीस जोडीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली : PM मोदीMumbai Tak
6. डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा अभूतपूर्व विकास सुरु आहे : PM मोदी
7. मविआ काळात विकास रखडला, पण शिंदे-फडणवीसांनी गती दिली : PM मोदी
8. भविष्यात आमचं सरकार मुंबईचा कायापालट करणार : PM मोदी
9. मुंबईच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर सत्ता हवी : PM मोदी
10. मुंबईच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही पण पैसा बँकांमध्ये पडून राहिल्यास विकास कसा होणार? : PM मोदी