'पृथ्वी'च्या या धमाकेदार खेळीवर 'मिस्ट्री गर्ल' म्हणाली...

मुंबई तक

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.Photos: Instagram

Photos: Instagram

पृथ्वी शॉने आसामविरुद्ध 379 धावांची विक्रमी खेळी खेळली होती.

Photos: Instagram

एका डावात सर्वाधिक धावा करणारा पृथ्वी शॉ दुसरा भारतीय ठरला आहे.

Photos: Instagram

पृथ्वी शॉच्या या शानदार खेळीवर मिस्ट्री गर्लची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

Photos: Instagram

पृथ्वी शॉच्या खेळीनंतर अभिनेत्री निधी तापडियाने इन्स्टाग्रामवर ही गोष्ट शेअर केली आहे.

Photos: Instagram

निधी तापडियाने लिहिले की, 'प्रयत्न करणाऱ्यांचा पराभव होत नाही.'

Photos: Instagram

यापूर्वी पृथ्वी शॉने निधी तापडियासोबत न्यू इयर पार्टीचा फोटोही शेअर केला होता.

Photos: Instagram