पुण्यात काय नेमकं काय चाललंय, असा प्रश्न तुम्हाला ही घटना वाचून पडेल..Whats app ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या कारणावरून पाच जणांनी एकाला बेदम मारहाण केली..इतकंच नाही तर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनची जीभ कापली. .पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडलीये. .याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे..अशाच वेब स्टोरीज वाचण्यासाठी क्लिक करा