Anant-Radhika Engagement: गोल्डन लेहेंग्यात राधिकाचा रॉयल लूक तुम्ही बघितला का?

मुंबई तक

सध्या अंबानी कुटुंबात लग्नाची तयारी अगदी धुमधडाक्यात सुरू आहे.

मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला.

यावेळी साखरपुड्यात बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

साखरपुड्यात राधिकाचा रॉयल लूक अगदी पाहण्यासारखा होता.

राधिका तिच्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना भुरळ घालते.

अनंत-राधिकाचा साखरपुडा कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने पार पडला.

मेहंदीपासून ते लग्नापर्यंतच्या खास दिवसांसाठी राधिकाचे वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत.

साखरपुड्यात ऑफ व्हाईट रंगाच्या लेहेंग्यावर सुंदर गोल्डन नक्षी होती. त्यावर राधिकाने हिरे जडीत दागिने घातले होते.

अंबानींच्या रॉयल कुटुंबात राधिकाचा लूकही उठून दिसत होता.