किती श्रीमंत आहे Mukesh Ambani ची धाकटी सून राधिका मर्चंट?

मुंबई तक

Anant Ambani चा रोका राधिका मर्चंटसोबत 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात पार पडला.

instagram

Radhika Merchant ही देशातील दिग्गज उद्योगपती आणि एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

instagram

अंबानी कुटुंबाचा एक भाग असणार्‍या राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी वीरेन-शैला मर्चंट यांच्या घरी झाला.

instagram

राधिका लक्झरी लाइफ जगते आणि ती खूप स्टायलिश आहे. नृत्यासोबतच तिला पोहण्याची, पुस्तके वाचण्याचीही आवड आहे.

instagram

शास्त्रीय नृत्यांगना असण्यासोबतच राधिका तिच्या वडिलांना त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातही मदत करते.

instagram

न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर राधिका मर्चंट एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

instagram

एनकोर हेल्थकेअर कंपनीबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये ती तिच्या वडिलांना आवश्यक सल्लाही देते.

instagram

एकीकडे मुकेश अंबानी यांचे तिसरे व्याही आणि राधिकाचे वडील वीरेन मर्चंट यांची एकूण संपत्ती 755 कोटींहून अधिक आहे.

instagram

दुसरीकडे, अंबानी कुटुंबातील धाकट्या सुनेच्या नेटवर्थच्या अहवालानुसार, तिची कमाई 8 ते 10 कोटी रुपये आहे.

instagram