राहुल गांधींना लग्नासाठी म्हणून कशी मुलगी हवीये?

मुंबई तक

सध्या भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेले राहुल गांधी लग्नाच्या विषयामुळे चर्चेत आले आहेत.

सौजन्य: Facebook

राहुल गांधी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल बोलले. कोणत्या मुलीसोबत लग्न करायला आवडेल, यांच उत्तर राहुल गांधींनी दिलं.

सौजन्य: Facebook

लग्न करण्यासाठी कशी मुलगी हवी, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता.

सौजन्य: Facebook

राहुल गांधी म्हणाले, 'अशा मुलीसोबत आयुष्य घालवायला आवडेल, जिच्यात आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांचे गुण असतील.'

सौजन्य: Facebook

राहुल गांधींनी ही मुलाखत त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरही शेअर केलीये.

सौजन्य: Facebook

दरम्यान, याच निमित्ताने राहुल गांधी यांच्या लग्नाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सौजन्य: Facebook