मुंबई तक
राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून आदिल खानसेबत असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आहे.
आता राखी सावंतने आदिलसोबत लग्न करून सर्वांना धक्काच दिला.
राखी आणि आदिलचं लग्न हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचंही काही जण बोलत आहेत.
आता राखी सावंतने यावर सडेतोड भूमिका मांडली. 'लव्ह जिहाद काय असतं हे मला माहित नाही.'
'मला फक्त प्रेम माहिती आहे. आम्ही जात-पात मानत नाही. आम्ही एकमेकांना जसं आहे तसं स्वीकारलंय.'
पुढे राखी म्हणाली, 'आम्ही लग्न केलं आहे आणि आदिलने माझं नाव फातिमा ठेवलं आहे.'
'मी आदिलसोबत लग्न करून इस्लाम धर्मही स्वीकारलाय. नवऱ्यासाठी सर्व केलं आहे', असं राखीनं म्हटलं आहे.