सौदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनावर काळाने झडप घातली..यल्लमा डोंगरावर जाणारे वाहन झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एकूण 6 भाविक ठार झाले..चिंचनूरजवळील विठ्ठला मंदिराजवळ हा अपघात झाला. . वाहन वडाच्या झाडावर आदळल्याने 5 भाविक जागेवर गतप्राण झाले, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला..रामदुर्ग तालुक्यातील हुलाकुंडा येथील रहिवासी मध्यरात्री सावदत्ती यल्लम्म गुड्डा येथे जात असताना ही घटना घडली.Chinchnur village.हनमव्वा नाकाडी (वय 25), दीपा (वय 32), सविता (वय 17), सुप्रीता (वय 11), मारुती (वय42), इंदरव्वा (वय 24) अशी मृतांची नावं आहेत..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी येथे क्लिक करा