Rashmika Mandana 'या' क्रॉप टॉपमध्ये दिसली खूपच क्यूट, किंमत ऐकून व्हाल हैराण?

मुंबई तक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच रश्मिकाचे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्येही खूप फॅन फॉलोइंग आहे.

Instagram

सुंदर दिसण्यासोबतच रश्मिका खूप स्टायलिशही आहे.

Instagram

रश्मिकाचा ड्रेसिंग सेन्स अगदी सिंपल आणि सोबर असतात.

Instagram

सोशल मीडियावर रश्मिकाने अनेक फोटोज शेअर केले आहेत.

Instagram

फोटोजमध्ये रश्मिकाने लुई व्हिटॉन ब्रँडचा महागडा क्रॉप टॉप घातला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसते.

Instagram

या पांढऱ्या रंगाच्या फुल स्लिव्ह टॉपवर ताऱ्यांची प्रिंट आहे.

Instagram

रश्मिकाच्या या शॉर्ट टॉपची किंमत 2 लाख 1 हजार 187 रूपये आहे.

रश्मिकाने या टॉपवर रीप्ड स्ट्रेट जीन्स आणि व्हाइट स्नीकर्स तसंच सनग्लासेस घातले आहे.

Instagram