नॅशनल क्रश रश्मिका मंदाना स्वतःला असं ठेवते फीट

मुंबई तक

नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या अंदामुळे चर्चेत असते.

रश्मिका मंदानाच्या सौंदर्याचे कोट्यवधी चाहते आहेत. ती नॅशनल क्रशही ठरलीये.

अभिनयासारख्या क्षेत्रात काम करताना रश्मिका मंदाना स्वतःच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देते.

रश्मिका मंदानाच्या फीटनेसची चर्चाही होत असते.

रश्मिका मंदाना वर्कआऊट आणि डाएटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.

रश्मिका मंदाना फीटनेस रुटीन सहज करता येईल असंच फॉलो करते.

रश्मिका मंदाना आठवड्यातील ४ ते ५ दिवस जिमला जाते. वेट ट्रेनिंगबरोबर ती स्ट्रेचिंग, कोर एक्सरसाइज आणि कार्डियोही करते.

रश्मिका मंदानाला किक बॉक्सिंगही आवडते. तिच्या वर्कआऊटमध्ये याचाही समावेश असतो.

रश्मिका मंदाना पावर योग आणि स्विमिंगही करते. महत्त्वाचं म्हणजे ती पाणी खूप पिते.

रश्मिका मंदांनाच्या डाएटबद्दल सांगायचं झालं तर ती शाकाहारी आहे. ती नेहमी दाक्षिणात्य जेवण घेते.

रश्मिका मंदाना दररोज भरपूर पायी चालते. त्यामुळे तिला जास्तीच्या कॅलरीज कमी करायला मदत होते.

रश्मिका मंदाना जवळपास ८ ते ९ तास झोप घेते.

रश्मिक मंदाना फोटो/इन्स्टाग्राम