Rashmika Mandanna : लाल इश्क! रश्मिकाच्या किलर पोझ, म्हणाली...

मुंबई तक

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रीत केलंय.

रश्मिकाने तिच्या चाहत्यांनाही काही खास फोटो शेअर करत याची माहिती दिलीये.

रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती रेड कलरच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे.

लाल रंगाच्या लेहंग्यावर रश्मिका मंदाना वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

रश्मिका मंदाना लेहंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.

रश्मिका मंदाना केस मोकळे सोडलेले असून, कपाळावर टिकली लावलेली आहे.

फोटो शेअर करताना रश्मिकाने म्हटलंय की, 'चला आता हळूहळू कामावर परतूया'