सोनिया गांधी यांचं मूळ नाव अँटोनिया मायनो असं आहे, त्या राजीव गांधींसोबत लग्नानंतर भारतात आल्या.भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव सोनिया गांधी असं झालं.सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ ला झाला, आज त्यांचा वाढदिवस आहे.सोनिया गांधी त्यांची मुलगी प्रियंका गांधीसमवेत.राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर १७ वर्षांनी म्हणजेच १९८३ मध्ये त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं.सोनिया गांधी या दीर्घकाळ काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या.काँग्रेसमधली हायकमांड ही पद्धत सोनिया गांधी यांनी सुरू केली.सोनिया गांधी अध्यक्षा असताना सलग दहा वर्षे काँग्रेस सत्तेत होती.सोनिया गांधी यांनी काँग्रेसला विचारांची उर्जा देण्याचं आणि बळ देण्याचं काम त्यांच्या परिने पूर्णतः केलं.सोनिया गांधी या आजही एक दिग्गज राजकारणी म्हणून ओळखल्या जातात.अशाच वेबस्टोरींसाठी