Anjali arora : लाल फ्रॉकमध्ये 'कच्चा बदाम' गर्लचा जलवा

मुंबई तक

रीलस्टार अंजली अरोरा काही ना काही कारणामुळं नेहमी चर्चेत असते

काच्छा बादाम या गाण्यावर रील करुन ती प्रसिद्ध झाली आहे.

तेंव्हापासून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते

तिनं नुकतंच सोशल मीडियावर ख्रिसमसनिमित्त रेड फ्रॉकवर आपले फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे

चाहत्यांना देखील तिचा हा लुक आवडत आहे.

अनेकजण तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट करत आहेत.