'Gangs Of Wasseypur' मधील अभिनेत्रीच्या 41व्या वर्षीही ग्लॅमरस अदा...

मुंबई तक

'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटातील प्रत्येक पात्र सुपरहिट ठरलं. पेहरावापासून ते अभिनयापर्यंत सगळ्याच गोष्टी चाहत्यांना प्रचंड आवडल्या.

'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात इंटिमेट सीन देणारी अभिनेत्री आणि मनोज वाजपेयीचे डायलॉग-कॉमेडी सीन सगळ्यांना आठवत असतील.

चित्रपटातील सरदार खान (मनोज वाजपेयी) ची दुसरी पत्नी दुर्गा ही व्यक्तिरेखाही खूप प्रसिद्ध होती. आजही त्यांचे अनेक मीम्स व्हायरल होतात.

चित्रपटात बोल्ड बंगालनची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव रीमा सेन आहे.

अभिनेत्री रीमा सेन 41 वर्षांची आहे, पण तिचा फिटनेस आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.

रीमा सेनने आपल्यापेक्षा 9 वर्षांनी मोठ्या उद्योगपतीशी लग्न केलं. तिला 10 वर्षांचा मुलगाही आहे. पण तरीही ती खूप फिट आणि स्टायलिश आहे.

रीमा सेनने एका कार्यक्रमादरम्यान डीप नेक ऑफ शोल्डर गाऊन दिसून आली. ज्यामध्ये तिचा लूक खूपच मादक होता.

रिमा सेनने बिशप स्लीव्हज गुलाबी शर्टसह डेनिम जीन्स घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच कॅज्युअल दिसत आहे.

10 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या रीमा सेनने या फोटोमध्ये ऑफ-शोल्डर ब्ल्यू मिनी ड्रेस कॅरी केला आहे.