अंबानींचं 15000 कोटींचं आलिशान महाल पाहाल तर, थक्क व्हाल!

मुंबई तक

भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानीं यांचं घर एखाद्या महालासारखं आहे.

मुकेश अंबानींच्या घराचं नाव अॅंटेलिया असं आहे. ते त्यांच्या कुटुंबासह इथे राहतात.

अंबानी ज्या अॅंटेलिया बिल्डिंगमध्ये राहतात ती चक्क 27 मजल्याची आहे. २०१० मध्ये ही बांधण्यात आली.

ज्यावेळी हे काम पूर्ण झाले त्यावेळी सर्व थक्क झाले. अॅंटेलियाची चर्चा संपूर्ण देशात झाली.

यासाठी 11 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले पण, आज याची किंमत 15 हजार कोटी झाली आहे.

अॅंटेलियात सर्व सुखसोयी-सुविधा आहेत. जसं की, जीम, स्वीमिंग पूल, सन डेक, बार, लाऊंज असं बरचसं...