Renault Triber : 7-सीटर फॅमिली कार घेऊन या घरी, EMI फक्त 5,999 रूपये

मुंबई तक

भारतात सध्या जास्तीत जास्त मध्यमवर्गीय नागरिक 4-सीटर कारच वापरतात.

भारतात पूर्वीपासून जॉईंट फॅमिली कल्चर आहे. त्यामुळे फिरायला जाताना कारमध्ये अॅडजस्ट करावं लागतं.

पण, आता काळजी करण्याची काहीही हरकर नाहीये. कारण, रेनॉल्ट एक भन्नाट ऑफर घेऊन आला आहे.

फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट आपली 7-सीटर कार ट्रायबरवर आकर्षक फायनान्स स्कीम ऑफर करतेय.

Renault Triber ची ऑफर म्हणजे 7-सीटरची कार ती ही परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे.

सामान्य माणसांचा विचारा करून ही ऑफर देण्यात आलीये. यासाठी फक्त दरमहा 5,999 रूपये भरावे लागतील.

कारची किंमत 6 लाख ते 8 लाख रुपये यादरम्यान आहे.