ऊर्फी जावेद पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रडारवर आली. .कारण ठरलं ऊर्फी जावेदचा नवीन ड्रेस..नेहमीप्रमाणे ऊर्फी जावेद वेगळ्याच ड्रेसमध्ये दिसली..ब्लू कलरच्या डेनिम जीन्सवर ऊर्फी जावेदनं अतरंगी टॉप घातला होता. .ऊर्फी जावेदचा नवीन ड्रेस बघून नेटकरीही चक्रावून गेले..ऊर्फीचा हा लुक नेटकऱ्यांना आवडला नाही. आणि त्यांनी तिला सुनावलंही. .आता पुरे झालं, असं म्हणत नेटकऱ्यांनी ऊर्फी जावेदला ट्रोल केलंय..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा