Rishabh Pant Health : ऋषभवर मुंबईत उपचार, बीसीसीआयने सांगितलं कारण

मुंबई तक

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज भीषण कार अपघातात जखमी झाला.

ऋषभ पंतवर डेहराडूनमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.

बीसीसीआयने ऋषभ पंतला आता मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.

ऋषभच्या गुडघ्याला दुखापत झालेली असून, मुंबईत उपचार केले जाणार आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ऋषभची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डॉ. दिनशॉ परदीवाला यांच्या निगराणीखाली ऋषभवर उपचार केले जाणार आहेत.

जय शाहांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ऋषभच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.