rrr natu natu : ग्लोडन ग्लोब जिंकणाऱ्या गाण्याबद्दल माहिती नसलेली गोष्ट

मुंबई तक

भारतीयांना थिरकायला लावणाऱ्या RRR मधील नाटू नाटू गाण्यानं जागतिक पातळीवर छाप सोडलीये.

नाटू नाटू गाण्याला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा ग्लोबल ग्लोब अवॉर्ड मिळालाय.

त्यामुळे नाटू नाटू गाणं पुन्हा एकदा ट्रेडिंग होतंय. पण, या गाण्याची पडद्यामागची कहाणीही भारीये.

नृत्य आणि संगीताने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणारं हे गाणं इतक सहज साकारलं गेलेलं नाहीये.

आरआरआर मधील नाटू नाटू या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

'नाटू नाटू' गाण्याच्या शूटिंगसाठी 20 दिवस लागले. 20 दिवसांत 43 रिटेक घेतले गेले, तेव्हा कुठे शूटिंग पूर्ण झालं.

या गाण्याची कोरिओग्राफी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रेम रक्षित यांनी केली आहे.

या गाण्याच्या शूटिंगचे काही किस्से प्रेम रक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.