मुंबई तक
अँटेलियामध्ये अनंत आणि राधिकाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचा दबंग सलमान खान पोहोचला होता.
निळ्या रंगाचा पठाणी कुर्ता आणि पायजम्यात सलमान खूपच डॅशिंग दिसत होता.
अंबानींच्या या ग्रँड पार्टीत सलमानसोबत एक मुलगीही दिसली. त्यावेळी सर्वांना ती कोण आहे? असा प्रश्न पडला होता.
सलमानसोबत असणारी ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून ती सलमानची भाची होती.
सलमानच्या भाचीचे नाव अलीजेह अग्निहोत्री असं आहे.
मामा सलमानच्या मदतीने अलीजेह लवकरच, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
अंबानींच्या ग्रँड पार्टीत मामा-भाचीने मिळून रॉयल एन्ट्री केली.
अलीजेह अग्निहोत्रीने या पार्टीत सुंदर ऑफ व्हाइट लेहेंगा परिधान केला होता.
मामा-भाचीच्या एन्ट्रीतून असे दिसते की, सलमानने आतापासूनच अलीजेहला प्रमोट करण्यास सुरूवात करत आहे.