सारा अली खान शुभमन गिलला करतेय डेट? समोर आले नवीन व्हिडीओ

मुंबई तक

सारा अली खान आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेनं पुन्हा डोकं वर काढलंय.

सारा अली खान आणि शुभमन गिल यापूर्वी एका हॉटेलमध्ये दिसले होते. तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली.

सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या डेटिंगबद्दल आता चर्चा सुरू झालीये, ती दोन व्हिडीओमुळे.

सारा अली खानचा एका हॉटेलमधला व्हिडीओ व्हायरल झालाय. याच व्हिडीओ हॉटेलमधून बाहेर पडणारी व्यक्ती शुभमन गिल सारखीच दिसतेय.

दुसरा व्हिडीओ आहे विमानातील. सारा अली खान चाहत्यांसोबत सेल्फी काढतेय.

सेल्फी काढल्यानंतर सारा अली खान सीटवर जाऊन बसते.

सारा अली खान ज्या सीटवर जाऊन बसते. त्या सीटच्या अलिकडच्या सीटवर एक व्यक्ती बसलेली दिसत आहे.

ती व्यक्तीही शुभमन गिलसारखीच दिसत आहे. नेटकऱ्यांकडून हे व्हिडीओ शेअर केले जात असून, शुभमन गिल आणि सारा सोबत असल्याचंही बोलत आहे.

सारा अली खान आणि शुभमन गिल फोटो/इन्स्टाग्राम