मुंबई तक
अभिनेत्री सारा अली खानने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना आपल्या सौंदर्यांने भुरळ घातली.
सारा अली खान नेहमीच वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटोशूट करत असते. आता सारा अली खानने यलो कलरच्या शिमरी ड्रेसवर फोटोशूट केलं आहे.
सारा अली खानने मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमासाठी खास हा ड्रेस परिधान केला होता.
मुंबईत ओटीटी प्ले अवॉर्ड्स २०२२ सोहळा पार पडला. या सोहळ्यात सारा अली खानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सारा अली खान यलो शिमरी मिनी ड्रेसवर खूपच सुंदर दिसत होती.
स्कीन टाईट मिनी ड्रेसवर साराने खास फोटोशूटही केलं. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिमरी ड्रेस परिधान केल्यानंतर सारा अली खानने कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केलं. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज आवडत आहे.
ओटीटी प्ले अवॉर्डस २०२२ मध्ये सारा अली खानलाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सारा अली खानला परफॉर्मन्स फॉर द ईअर अवॉर्ड मिळाला.
सारा अली खान फोटो/इन्स्टाग्राम