Sara Ali Khan : साराचा जलवा, चाहते बघतच राहिले

मुंबई तक

अभिनेत्री सारा अली खानने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

41.3 मिलियन फॉलोअर्स असलेल्या साराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

थाई हाय स्लिट ब्लॅक आणि रेड ड्रेसमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत आहे.

सारा अली खान बहुतांश वेळी ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसते.

यावेळी मात्र सारा अली खानचं रुपावरून चाहत्याची नजर हटेना झालीये.

ब्लॅक पेन्सिल हिल्स आणि केसांच्या साध्या लुकमध्ये सारा अली खान ग्लॅमरस दिसत आहे.