मनसेच्या नेत्याचा चित्रा वाघांना 'उर्फी'वरून टोला; 'तिळगूळ घ्या...'

मुंबई तक

ऊर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून राज्यात वाद सुरूये.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघांनी ऊर्फीविरोधात तक्रारही केलीये.

या वादात चित्रा वाघ आणि इतर महिल्या नेत्यांनीही भूमिका मांडलीये.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यावरून चित्रा वाघांना टोला लगावलाय.

शालिनी ठाकरेंनी एक ट्विट केलंय. त्या म्हणतात, 'तिळगूळ घ्या, महिलांच्या प्रश्नांवर बोला. उर्फीच्या कपड्यांवर भांडू नका.'

शालिनी ठाकरेंनी यापूर्वीही महिलांच्या प्रश्नावर बोला म्हणत खडेबोल सुनावलेले आहेत.