Shama Sikander : शमाचं वय माहितीये? फोटो बघून तुमचाही अंदाज चुकेल

मुंबई तक

अभिनेत्री शमा सिंकदर सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

शमा सिंकदरच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचे कोट्यवधी चाहते आहेत.

ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या शमा सिंकदर नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

शमा सिंकदरचं नाव फिट स्लिम असणाऱ्या अभिनेत्रींसोबत घेतलं जातं.

शमा सिंकदरचं वय ४१ वर्ष आहे.

शमा सिंकदरने स्वतः इतकं फिट ठेवलंय की, तिच्या फोटोवरून वयाचे अंदाज लावणारे चुकतात.

शमा सिंकदर स्विमिंग करते, धावते आणि सायकल चालवते. ती योगाही करते. शमा डान्सही करते.

शमा सिंकदर डाएटमध्ये फळ आणि ज्यूस घेते.

त्याचबरोबर अंडी, ब्राऊन ब्रेड, होल ग्रेन, तांदूळ, राजमा, मुसळी आदींचं सेवन करते.