शिजानच्या बहिणीचा मोठा दावा, तुनिषाचे आईसोबत...

रोहित गोळे

तुनिषाच्या मृत्यूनंतर आता तिची आई आणि शिजानच्या कुटुंबीयांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

(instagrama/_tunisha.sharma_)

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर या प्रकरणात अनेक ट्विस्ट समोर आले आहेत.

(instagrama/_tunisha.sharma_)

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर तिच्या आईने शिजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

(instagrama/_tunisha.sharma_)

आता शिजानच्या बहिणींनी त्याला प्रत्युत्तर देत तुनिषाची आई वनिता शर्मावर गंभीर आरोप केले आहेत.

(instagrama/_tunisha.sharma_)

शिजानची बहीण फलक नाजने यावेळी म्हटलं की, 'वनिताजी, मी तुमची खूप इज्‍जत करते. तुम्ही आमची खूपच बदनामी केली आहे.

(instagrama/_tunisha.sharma_)

शिजानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शिजानवर जे काळी जादू आणि लव्ह जिहादचे आरोप केले जात आहे, ते निराधार आहेत.

(instagrama/_tunisha.sharma_)

शिजानच्या बहिणीने सांगितले की, तुनिषा तिची आई आणि कुटुंबावर नाराज होती. पण आम्ही तिला खूप आनंद दिला आहे.

(instagrama/_tunisha.sharma_)

शिजानच्या बहिणीने सांगितले की, गेल्या 4-5 महिन्यांत आम्ही तिला खूप आनंद दिला याचा तिला अभिमान आहे.

(instagrama/_tunisha.sharma_)