ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला..फडणवीसांवर टीका करण्याचं कारण होतं, पश्चिम विदर्भातील वीज पुरवठा..अकोल्यातील सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात देशमुखांनी लाज काढत सवाल केला..'पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना 12 तास वीज देणारे ऊर्जामंत्री पश्चिम विदर्भात फक्त ८ तास वीज देतात.'.'त्यातही चार दिवस रात्री वीज देतात. ऊर्जामंत्री फडणवीसांना लाज कशी वाटत नाहीय?', असं देशमुख म्हणाले..पीक विमा कंपन्या भाजपा नेत्यांच्या मालकीच्या असल्यानं कारवाई होत नसल्याचा आरोपही देशमुखांनी केला..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा