Anant Ambani ची पत्नी राधिका मर्चंट एवढीच श्लोकाही आहे स्टायलिश!

मुंबई तक

श्लोका मेहता ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानींची पत्नी आहे.

instagram

मार्च 2019 मध्ये आकाश आणि श्लोकाचे लग्न झाले होते.

instagram

मार्च 2019 मध्ये आकाश आणि श्लोकाचे लग्न झाले होते.

instagram

श्लोका हिरे व्यापारी रसेल अरुण भाई मेहती यांची मुलगी आहे.

instagram

सौंदर्याच्या बाबतीत श्लोका तिची छोटी जावबाई राधिकापेक्षा कमी नाही.

instagram

श्लोका बर्‍याचदा अतिशय साध्या पण सुंदर लूकमध्ये दिसते.

instagram

लेहेंगा असो किंवा शॉर्ट ड्रेस, श्लोका प्रत्येक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते.

instagram

श्लोका मेहता ही व्यवसायाने उद्योजक आहे. सध्या ती हिऱ्यांच्या व्यवसायाशी संबंधित कंपनीची संचालक आहे.

instagram

श्लोकाने 2004 ते 2009 दरम्यान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.

instagram