मुंबई तक
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानीचा विवाह श्लोका मेहतासोबत 2019 मध्ये झाला होता.
आता त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं राधिका मर्चंटशी लग्न होणार आहे.
Shloka Mehta आणि Radhika Merchant या दोघींचेही वडील यशस्वी उद्योगपती आहेत.
राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.
राधिका एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक आहे आणि न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे.
रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंट ही अब्जावधी रुपयांची मालकीण आहे.
तर अंबानींची मोठी सून श्लोका मेहता ही रसेल मेहता आणि मोना मेहता यांची मुलगी आहे.
रसेल मेहता रोझी ब्लू या डायमंड ज्वेलरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
रिपोर्ट्सनुसार, श्लोका मेहता ही देखील अब्जावधी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे.