Dry Day 2023: मद्यप्रेमींना झटका, 'या' दिवशी मिळणार नाही दारू!

मुंबई तक

Dry Day List 2023

जाणून घ्या नव्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात मद्य विक्री कधी-कधी बंद असणार आहे. नेमक्या काय आहेत ड्राय डेच्या तारखा.

प्रातिनिधिक फोटो

यंदा 26 जानेवारीला बार आणि रेस्टॉरंटमध्येही दारू विक्री करता येणार नाही.

प्रातिनिधिक फोटो

यापूर्वी 26 जानेवारी हा दिवस ड्राय डे होता, मात्र बार आणि रेस्टॉरंटमध्ये दारु सर्व्ह करण्याची परवानगी होती.

प्रातिनिधिक फोटो

यासोबतच महाशिवरात्री, रामनवमी दिवशी दुकानांमध्ये दारू विक्रीवर बंदी असणार आहे.

प्रातिनिधिक फोटो

1 जानेवारी ते 31 मार्च 2023 पर्यंत ड्राय डेची नेमका कधी-कधी असणार जाणून घ्या.

प्रातिनिधिक फोटो

26 जानेवारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्राय डे असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना दारू खरेदी करता येणार नाही.

प्रातिनिधिक फोटो

18 फेब्रुवारी

18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त देखील ड्राय डे असणार आहे.

प्रातिनिधिक फोटो

19 फेब्रुवारी

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात ड्राय डे असून त्यादिवशी दारू विक्रीला परवानगी नसेल.

प्रातिनिधिक फोटो

8 मार्च

होळीच्या दिवशीही ड्राय डे असणार आहे.

प्रातिनिधिक फोटो

30 मार्च

राम नवमीनिमित्त देखील ड्राय डे असून तेव्हा दारू विक्री करता येणार नाही.

प्रातिनिधिक फोटो